लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती - Marathi News | Maharashtra Politics: we do not known who gave that advertisements, Shiv Sena has nothing to do with it; Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती

Maharashtra Politics: राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, अशी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे. ...

विषय हार्ड, काटा किर्रर...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला कोल्हापुरी ठसका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has targeted the Mahavikas Aghadi at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विषय हार्ड, काटा किर्रर...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला कोल्हापुरी ठसका

मागील अडीच वर्षाच्या काळात एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. ...

'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी घोषणा आता भाजपवाले देणार का? अजित पवारांचा सवाल - Marathi News | Will the BJP give the slogan 'Modi in the nation, Shinde in Maharashtra'? Ajit Pawar's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी घोषणा आता भाजपवाले देणार का? अजित पवारांचा सवाल

गेल्या ३० वर्षात अशी जाहिरात आजपर्यंत कधी आपण पाहिली नाही. एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय आहेत, हे भाजपाला मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला. ...

आमचं सरकार अतूट; आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन काम करतोय, घरी बसून नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | Our government is unbreakable, we are actually working in the field; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचं सरकार अतूट; आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन काम करतोय, घरी बसून नाही- एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

"औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का?", रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा  - Marathi News | "...So do you think that the issue of name change is only used for politics?", Rohit Pawar targeted the Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का?"

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद उल्लेख करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला - Marathi News | BJP should give leadership to Eknath Shinde; NCP leader Jayant Patil target BJP-Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला

राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ...

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान हटवली - Marathi News | The arch of reception of Chief Minister was removed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान हटवली

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी सुमारे ३० हजार लाभार्थी उपस्थित राहणार असल्याचा शिवसेनेचा दावा ...

Sachin Sawant : "दया, कुछ तो गडबड है"; जाहिरातीवरून काँग्रेस नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला - Marathi News | Congress Sachin Sawant slams shinde Fadnavis government over advertisement on modi shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दया, कुछ तो गडबड है"; जाहिरातीवरून काँग्रेस नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

Congress Sachin Sawant : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी जाहिरातीवरून टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...