लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
युतीमध्ये आता समन्वय समिती! शिंदे-फडणवीस लवकरच करणार स्थापना - Marathi News | Coordinating Committee now in the coalition! Shinde-Fadnavis will establish soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीमध्ये आता समन्वय समिती! शिंदे-फडणवीस लवकरच करणार स्थापना

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच समन्वय समिती स्थापन करतील. वरिष्ठ नेते या समितीत असतील. ...

त्यांची काल धिंड काढली, मी समजून घ्यायचो; सुवर्णा करंजेंच्या आरोपांवर सुनील राऊतांचे प्रत्यूत्तर - Marathi News | I understand her, their yesterday's banter by Eknath Shinde Shiv sena; Sunil Raut's response to Suvarna Karanje's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांची काल धिंड काढली, मी समजून घ्यायचो; सुवर्णा करंजेंच्या आरोपांवर सुनील राऊतांचे प्रत्यूत्तर

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगरसेवक इथे मोठ्या फरकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे, असे प्रत्यूत्तर आमदार सुनील राऊतांनी दिले.  ...

नाट्य परिषदेला १० कोटी देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's announcement to give 10 crores to Natya Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य परिषदेला १० कोटी देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गो. ब. देवल स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी केलं जाहीर ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण - Marathi News | cm eknath shinde will perform maha puja on ashadhi ekadashi invitation given for official worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण

Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा आषाढी एकादशी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत. ...

संजय राऊतांच्या आमदार भावाने त्रास दिला! मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत - Marathi News | Sanjay Raut's MLA brother Sunil Raut gave trouble! suvarna karanje left Thackeray group in Mumbai, joins Eknath Shinde's Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या आमदार भावाने त्रास दिला! ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत

गेल्या 6 वर्षांपासून आमदार सुनील राऊत त्रास देत होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणाल्या. ...

"ठाणे जिल्ह्यात असं काय घडलं? ज्यानं १०० जणांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आलीय" - Marathi News | "What happened in Thane district? It's time to give police protection to 100 people" - ajit pawar target CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाणे जिल्ह्यात असं काय घडलं? ज्यानं १०० जणांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आलीय"

फक्त मोठेपणा मिरवण्याकरीता जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न कशाला करत आहात असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.  ...

एस.टी.चे रोजचे उत्पन्न एक कोटीचे, जळगाव राज्यात पुन्हा अव्वल - Marathi News | Daily income of ST is one crore, Jalgaon again top in state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एस.टी.चे रोजचे उत्पन्न एक कोटीचे, जळगाव राज्यात पुन्हा अव्वल

शिरपेचात मानाचा तुरा : मुख्यमंत्र्यांकडून विभाग नियंत्रकांचा गौरव ...

अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दिव्यांग युवकाला ५ लाखांचा धनादेश - Marathi News | In just a few minutes, CM Eknath Shinde gave a check of 5 lakhs to a disabled youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी दिला दिव्यांगाला ५ लाखांचा चेक, काय घडलं?

मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ...