लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव, खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Thane: Proposal for integrated transport service for Thane district, MPs discuss with CM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव, खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. ...

भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized that corrupt people are with Chief Minister Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंची टीका

मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

"वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा", नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | "Vedanta Foxconn lost , now bring Micron to Maharashtra", Nana Patole's letter to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा'', नाना पटोलेंचं शिंदेंना पत्र

Nana Patole's letter to Eknath Shinde: मायक्रॉन  प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

एकनाथ शिंदे असे बोललेच नव्हते; केसरकरांचा 'गोळी झाडण्याचा' दावा भुमरेंनी फेटाळला - Marathi News | Eknath Shinde did not say that; Sandipan Bhumre rejected Deepak Kesarkar's claim of 'shooting' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे असे बोललेच नव्हते; केसरकरांचा 'गोळी झाडण्याचा' दावा भुमरेंनी फेटाळला

उद्धव ठाकरे आता भाषण करून मातोश्रीत जाऊन बसले आहेत. आता ते सहा महिने बाहेर येत नाहीत. - भुमरे ...

Pimpri: शिवसेनेचा मतदारसंघ असलेल्या पिंपरीबाबत भाजपही आग्रही - Marathi News | BJP is also insisting on Shiv Sena's constituency Pimpri pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचा मतदारसंघ असलेल्या पिंपरीबाबत भाजपही आग्रही

अनेक महिन्यांपासून नाराज असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर भेट घेतली... ...

वारकऱ्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | 5 lakh insurance cover for workers: Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाखो वारकऱ्यांना यामुळे शासन खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.  ...

'तुम्ही नुसतीच दाढी कुरवाळत बसता', अजित पवारांच्या भाषणात CM शिंदेंही लक्ष्य - Marathi News | 'You just curl your beard', CM Eknath Shinde also targeted in Ajit Pawar's speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही नुसतीच दाढी कुरवाळत बसता', अजित पवारांच्या भाषणात CM शिंदेंही लक्ष्य

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खा. प्रफुल पटेल व खा. सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ...

कांदाटी खोऱ्यात पर्यटनासह उत्पन्नाची साधने तयार करा; दरे येथील आढावा बैठकीत शिंदेंच्या सूचना - Marathi News | Create income streams including tourism in the Kandati Valley Shinde's instructions at the review meeting at Dare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कांदाटी खोऱ्यात पर्यटनासह उत्पन्नाची साधने तयार करा - एकनाथ शिंदे

कांदाटी खोऱ्यात पर्यटनासह उत्पन्नाची साधने तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मूळ गाव दरे येथील आढावा बैठकीत दिल्या. ...