लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा - Marathi News | High voltage drama in Jalgaon during the visit of CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा

आकाशवाणी चौकात हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. ...

ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश - Marathi News | Sanjay Agaldare, a former corporator of the Thackeray group, has joined the Shinde group today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश

या प्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. ...

'दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला, ते त्यांनी सांभाळावं'; केसीआर यांच्या दौऱ्यावर CM शिंदेंचं विधान - Marathi News | 'His party split in Delhi, he should manage it'; CM Eknath Shinde's statement on KCR maharashtra visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला, ते त्यांनी सांभाळावं'; केसीआर यांच्या दौऱ्यावर CM शिंदेंचं विधान

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना केसीआरच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. ...

मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - जयंत पाटील - Marathi News | What is going on Mr. Chief Minister? Maharashtra will not remain without showing space - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - जयंत पाटील

हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिला आहे.  ...

भिवंडी: काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द; एकनाथ शिंदेंच्या खात्याचा निर्णय  - Marathi News | Bhiwandi: Membership of 18 rebel Congress corporators cancelled; Eknath Shinde's urban development descision, voted for BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी: काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द; एकनाथ शिंदेंच्या खात्याचा निर्णय 

5 डिसेंबर 2019 मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार यांच्या विरोधात मतदान करून बंडखोरी केली होती. ...

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | In Pandharpur put up a welcome board not for political leaders but for workers; Chief Minister's appeal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. ...

मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सैन्य हे भाजपचे भाडोत्री सरकार!, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Chief Minister along with his army is BJP mercenary government, Sanjay Raut attack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सैन्य हे भाजपचे भाडोत्री सरकार!, संजय राऊतांचा हल्लाबोल

शंभूराज देसाई पालकमंत्री नव्हे अहंकारी ‘मालकमंत्री’ ...

Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, कार्यकर्त्यांना सुखद धक्का - Marathi News | Sudden meeting of Chief Minister Shinde, a pleasant shock to the workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, कार्यकर्त्यांना सुखद धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर आषाढी वारी नियोजन दौरा उरकून सोलापूरकडून मुंबईच्या दिशेने जात असताना... ...