लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Balasaheb Thorat strongly criticized the Shinde-Fadnavis government. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde celebrated the anniversary at Anand Math in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...

30 किलोचा केक कापून व्यक्त केला आंनद. ...

स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार - Marathi News | A march to cover up one's own black deeds; Eknath Shinde's counterattack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.' ...

एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Varun Sardesai, leader of Yuva Sena in the Thackeray faction, has criticized the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका

ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

“संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, वार होते कडवट-जिव्हारी-विखारी; देव, देश आणि धर्मासाठी...” - Marathi News | cm eknath shinde government complete one year shiv sena shared a special video on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, वार होते कडवट-जिव्हारी-विखारी; देव, देश आणि धर्मासाठी...”

शिवछत्रपतींचा विचार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श, धर्मवीरांची हीच शिकवण प्रखर हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी सज्ज पुन्हा शिवसेना, असे खास ट्विट करण्यात आले आहे. ...

विठ्ठल कोणाला पावणार? पूजेनंतर शिंदे लगबगीने दिल्लीला गेले, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे? - Marathi News | After the Vitthal puja, Eknath Shinde went to Delhi immediately, one or two ministerial posts at the centre modi cabinet reshuffle? maharashtra Politics will change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल कोणाला पावणार? पूजेनंतर शिंदे लगबगीने दिल्लीला गेले, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे?

केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळाल्याचा फायदा शिंदेंनाच होणार आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे १३ खासदार केंद्रात आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकारला वर्ष झाले आहे. ...

'दु:ख होतंय! न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार....'; राहुल कनाल यांनी केलं ट्विट - Marathi News | Today, Rahul Kanal himself expressed his displeasure with the party by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दु:ख होतंय! न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार....'; राहुल कनाल यांनी केलं ट्विट

आज राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.  ...

आम्हाला राज्यात रस, जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करू: देवेंद्र फडणवीस - Marathi News | We are interested in the state, we will expand the cabinet in the month of July: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हाला राज्यात रस, जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करू: देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे. ...