लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on a visit to Gadchiroli on july 8 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर

कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात होणार सहभागी ...

अखेर नीलम गोऱ्हेंचा प्रवेश, फडणवीसांची उपस्थिती आश्चर्यकारक; 'या' नेत्याला लगावला टोला - Marathi News | Neelam Gorhe's entry into Shiv Sena; Devendra Fadnavis's presence is surprising | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर नीलम गोऱ्हेंचा प्रवेश, फडणवीसांची उपस्थिती आश्चर्यकारक; 'या' नेत्याला लगावला टोला

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितलं आहे. ...

दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री शिंदेंचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde has contributed Rs 5 lakh for the treatment of Ganesh Mali, a handicap boy of class III in Nandurbar district  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्र्यांचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत

दिव्यांग चिमुकल्याची जिद्द पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावल्याचे दिसले. ...

“...तर पुन्हा शिवसेनेचे नाव घेणार नाही”; संजय राऊतांचे शिंदे गटाला खुले आव्हान - Marathi News | sanjay raut challenge shiv sena shinde group over 18 mla contact to thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर पुन्हा शिवसेनेचे नाव घेणार नाही”; संजय राऊतांचे शिंदे गटाला खुले आव्हान

Sanjay Raut: शिंदे गटातील आमदार त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत - Marathi News | Another blow to Uddhav Thackeray; Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe to join CM Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना आणखी एक धक्का; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत

गेल्यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला. ...

काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही! - Marathi News | Bringing Ajit Pawar along definitely increased BJP's strength; But the ethics were questioned. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही!

काका, पुतण्यांच्या राजकारणानं महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. सर्वसामान्य मतदाराला मात्र वेड लागण्याची पाळी आली आहे. ...

एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार - Marathi News | NDA's show of strength too, meeting in Delhi on July 18; Ajit Pawar group, Shiv Sena will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार

१८ जुलै रोजी दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी ...

ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा - Marathi News | Thackeray group MLAs in touch with Chief Minister Eknath Shinde; claims Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा

ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. ...