लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला १० लाखांची मदत;CM शिंदेंची माहिती  - Marathi News | 10 lakh assistance to the heirs of the woman who died in the bus accident at Saptshringi; CM Eknath Shinde's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला १० लाखांची मदत;CM शिंदेंची माहिती 

सदर अपघाताची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. ...

'आम्हाला अजित पवार अर्थमंत्री नको'; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | maharashtra political crisis 'We don't want Ajit Pawar as finance minister Bachu Kadu made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्हाला अजित पवार अर्थमंत्री नको'; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये अशी मागणी केली आहे. ...

जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | In Jejuri, the skeleton of the 'Shasan Apna Dari' program shed collapsed; Fortunately there were no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार ...

खदखद! राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; वाटाघाटीत ठरलेली खाती मिळेनात - Marathi News | In the negotiations, NCP did not get the agreed accounts, BJP rejected it due to the opposition of Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खदखद! राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; वाटाघाटीत ठरलेली खाती मिळेनात

वाटाघाटीत ठरलेली खाती आपल्याला मिळावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह असल्याचे समजते. ...

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला - Marathi News | NCP ministers get bungalows, offices, Aditi Tatkare still waiting; cabinet Expansion on Tuesday possible in Eknath Shinde Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरु आहेत. आज पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले वाटप झाले आहे.  ...

"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं - Marathi News | Uddhav Thackeray aggressively slammed BJP over Devendra Fadnavis Kalank word remark also taunts Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं

"आता दुसऱ्यांवर आरोप करताना भान ठेवा"; कलंक राड्यानंतरही ठाकरे ठाम ...

शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला - Marathi News | Are the doors of 'Matoshree' open for MLAs with Shinde?; Uddhav Thackeray cleared the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला

शिवसेनेत बंड होऊन एक वर्ष पूर्ण झालं, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

Kolhapur: शासन दारी..९४ लाखांचा मांडव भारी, कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीन कोटींचा खर्च - Marathi News | About three and a half crores spent on government door program in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शासन दारी..९४ लाखांचा मांडव भारी, कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीन कोटींचा खर्च

शासनाच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात असल्याची विरोधी पक्षांची तक्रार होती ...