लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटप आजच होणार; शिवसेना आमदाराचा दावा - Marathi News | Cabinet expansion and allocation of accounts will happen today; Shiv Sena MLA's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटप आजच होणार; शिवसेना आमदाराचा दावा

विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असताना त्यापूर्वी विस्तार करावा असा शिवसेनेच्या आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. ...

Exclusive; अखेर ठरलं! अजित पवारच अर्थमंत्री, वळसे पाटलांकडेही मोठी जबाबदारी - Marathi News | NCP ministers along with Ajit Pawar will be allocated accounts today, finance ministry will be given to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive; अखेर ठरलं! अजित पवारच अर्थमंत्री, वळसे पाटलांकडेही मोठी जबाबदारी

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला खाटेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती हाती लागली आहे. ...

शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदारांची बैठक सुरु होती, फडणवीस अचानक कसे आले...  - Marathi News | A meeting of MLAs was going on at Shinde's residence in Thane, Fadnavis suddenly came... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदारांची बैठक सुरु होती, फडणवीस अचानक कसे आले... 

आज भिवंडी येथे भाजपच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत झाला. ...

महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा - Marathi News | Working with Mahavikas Aghadi to create Mahakalank; Shinde targeted Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

काही बेरजेची गणित असतात. भाजपसोबत झालेली युती भावनिक आहे. एक विचार आहे. ...

भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा - Marathi News | BJP will get more than 152 seats in upcoming Vidhansabha to fight; Devendra Fadnavis announced in meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा

नाही नाही नाही... भाजपा काँग्रेसला, एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेणार नाही; फडणवीसांनी केले जाहीर ...

आपण जे करतोय तो धर्म आहे, अधर्म नाही; शिवसेना फोडण्यावर फडणवीसांनी दिले कर्णाचे उदाहरण - Marathi News | What we are doing is dharma, not Adharma; Devendra Fadnavis gave an example of breaking Shiv Sena uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण जे करतोय तो धर्म आहे, अधर्म नाही; शिवसेना फोडण्यावर फडणवीसांनी दिले कर्णाचे उदाहरण

तरीही आम्ही तीन दिवस थांबलो होतो. विश्वास ठेवला होता. आपण गाफिल राहिलो ही चूक केली. - फडणवीस ...

येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका; राष्ट्रवादी नेत्याचा 'आश्चर्य नको' असा दावा - Marathi News | Threat to Eknath Shinde's post as Chief Minister in the coming time; NCP Leader Eknath Khadse leader's 'surprising' claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका; राष्ट्रवादी नेत्याचा 'आश्चर्य नको' असा दावा

शिवसेना शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अनेक आमदार सांगत आहेत की मी मंत्री होणार आहे, मी पालकमंत्री होणार आहे.  - खडसे ...

मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणारच, संजय शिरसाटांनी आता ठामपणे सांगितलं - Marathi News | State Government Cabinet expansion will take place tomorrow, Sanjay Shirsat now firmly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणारच, संजय शिरसाटांनी आता ठामपणे सांगितलं

मंत्रिमंडळ विस्तारावर आणि खातेवाटपावर साधकबाधक चर्चा वरिष्ठ नेत्यांनी केलेली आहे. ...