लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे-अजित पवाराचं भवितव्य काय? पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान | Prithviraj Chavan on Ajit Pawar - Marathi News | What is the future of Shinde-Ajit Pawar? Prithviraj Chavan's big statement Prithviraj Chavan on Ajit Pawar | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शिंदे-अजित पवाराचं भवितव्य काय? पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान | Prithviraj Chavan on Ajit Pawar

शिंदे-अजित पवाराचं भवितव्य काय? पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान | Prithviraj Chavan on Ajit Pawar ...

हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा असा दावा का? | Prithviraj Chavan on Fadnavis | SA4 - Marathi News | Why is it only Fadnavis's government, Prithviraj Chavan's claim? | Prithviraj Chavan on Fadnavis | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा असा दावा का? | Prithviraj Chavan on Fadnavis | SA4

हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा असा दावा का? | Prithviraj Chavan on Fadnavis | SA4 ...

शिंदे, फडणवीसांना नमस्कार, पण नरेंद्र मोदींनी अजितदादांना दिली थाप; व्हिडिओची रंगली चर्चा - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar and Prime Minister Narendra Modi also discussed a video. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे, फडणवीसांना नमस्कार, पण नरेंद्र मोदींनी अजितदादांना दिली थाप; व्हिडिओची रंगली चर्चा

अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांचा देखील एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  ...

त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadanvis eknath shinde ajit pawar pune metro pm avaas yojna narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि पीएम आवास योजनेचे लोकार्पण पार पडले... ...

'...म्हणून लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी नरेंद्र मोदींची निवड केली'; दीपक टिळकांचं स्पष्टीकरण - Marathi News | Deepak Tilak told the reason why he chose PM Narendra Modi for the Lokmanya Tilak Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...म्हणून लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी नरेंद्र मोदींची निवड केली'; दीपक टिळकांचं स्पष्टीकरण

आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. या सर्व महान विभुतींना मी नमन करतो, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.  ...

राज्य उत्पादन शुल्कमंत्र्यांचे ठरावीक अधिकारी आवडीचे; नियम माेडून केल्या बदल्या - Marathi News | Certain officers of the State Excise Minister are preferred doing Transfers by breking rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य उत्पादन शुल्कमंत्र्यांचे ठरावीक अधिकारी आवडीचे; नियम माेडून केल्या बदल्या

या खात्याचे मंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. ते ठाण्याचे पालकमंत्रीही आहेत. ...

'हा शेतकऱ्यांचा शाप'; शहापूरमधील घटनेवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा - Marathi News | 'This farmer's curse'; MP Sanjay Raut targets the government on the incident in Shahapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा शेतकऱ्यांचा शाप'; शहापूरमधील घटनेवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शहापूरमधील घडलेल्या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार - Marathi News | Shivaji Maharaj conducted the first surgical strike in the country sharad pawa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमांतून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला होता... ...