लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे - Marathi News | An attempt to give justice to the common people through the 'Shasan Apya Dari' scheme- Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.... ...

जेजुरीत 'शासन आपल्या दारीची' तयारी युद्धपातळीवर; सोमवारी पुणे ते बारामती वाहतूक बंद - Marathi News | shasan aplya dari preparations on war footing at Jejuri Pune to Baramati traffic closed on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत 'शासन आपल्या दारीची' तयारी युद्धपातळीवर; सोमवारी पुणे ते बारामती वाहतूक बंद

सोमवारी ७ ऑगस्टला पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार ...

एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असे चित्र; इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना मदत - अमित शाह - Marathi News | A picture of country on one side and Maharashtra on the other side Aid to factories for ethanol production Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असे चित्र; इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना मदत - अमित शाह

देशातील गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा नरेंद्र मोदींनी पूर्ण केल्या आहेत ...

“मोदी-शाहांमुळे देशात मोठे बदल, एकदा निश्चय केला की ते थांबत नाहीत”; CM शिंदेंची स्तुतिसुमने - Marathi News | cm eknath shinde praised union home minister amit shah in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मोदी-शाहांमुळे देशात मोठे बदल, एकदा निश्चय केला की ते थांबत नाहीत”; CM शिंदेंची स्तुतिसुमने

CM Eknath Shinde And Amit Shah: अमित शाहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यामुळे पारदर्शकता येऊन संजीवनी मिळाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश - Marathi News | Inauguration of 'Amrit Bharat Sthanak' scheme by Prime Minister; Covering 44 railway stations in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार. ...

शिंदेंसोबतच्या १२ खासदारांपैकी २ जणांनाच उमेदवारी मिळणार, ११ नेत्यांचा पत्ता कट; विनायक राऊतांचा दावा - Marathi News | Out of 12 MPs with Shinden, only 2 will get candidature, 11 leaders' address cut; Vinayak Raut's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंसोबतच्या १२ खासदारांपैकी २ जणांनाच उमेदवारी मिळणार, ११ नेत्यांचा पत्ता कट; विनायक राऊतांचा दावा

शिंदे गटातील ११ खासदारांना उमेदवारी मिळणार नसल्याचा दावा राऊत यांनी केला. ...

'आता मंत्रिमंडळ विस्तार करू नका...'; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Don't expand the cabinet now...'; MLA Bachu Kadu's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता मंत्रिमंडळ विस्तार करू नका...'; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार हा १५ ऑगस्टपुर्वीच होण्याची शक्यता आहे. ...

"होय ती ऑडिओ क्लीप माझीच", शिंदेंच्या आमदाराची पत्रकाराला शिवीगाळ - Marathi News | "Yes, that audio clip is mine", the MLA Kishor Patil of Shinde abused the journalist | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"होय ती ऑडिओ क्लीप माझीच", शिंदेंच्या आमदाराची पत्रकाराला शिवीगाळ

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील एका स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ करताना ऐकायला मिळत आहे ...