लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पुरोगामी विचारधारेचे जतन करणारा विचारवंत गमावला; मुख्यमंत्र्यांनी हरी नरके यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | The intellectual who saved progressive ideology lost; CM Eknath Shinde paid tribute to Hari Narke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरोगामी विचारधारेचे जतन करणारा विचारवंत गमावला; मुख्यमंत्र्यांनी हरी नरके यांना वाहिली श्रद्धांजली

हरी नरके यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

आमदार अपात्रतेचे काय होणार? राहुल नार्वेकर ठाकरे गटापासून सुरुवात करणार - Marathi News | What will happen to Eknath Shinde group MLA disqualification? Rahul Narvekar will start with the Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचे काय होणार? राहुल नार्वेकर ठाकरे गटापासून सुरुवात करणार

राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवून घेतली. त्यानंतर त्यांनी नोटीस दिल्याला आता महिना होत आला आहे. ...

कोकणचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | An important initiative to enhance the beauty of Konkan says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातल्या १२ रेल्वेस्थानकांच्या कामांचे, सुशोभीकरणाचे भूमिपूजन

रत्नागिरी : कोकणातल्या १२ रेल्वेस्थानकांच्या कामाचा शुभारंभ आज होतोय. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा ... ...

कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण होणार; शिंदे-फडणवीसांनी केले भूमिपूजन - Marathi News | 12 railway stations in Konkan will be beautified; CM Eknath Shinde performed Bhumi Pujan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण होणार; शिंदे-फडणवीसांनी केले भूमिपूजन

करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. ...

अमित शहांची तुलना पोर्तुगिज अन् इंग्रजांशी; शिवसेनेनं शिंदे-पवारांना फटकारलं - Marathi News | Comparison of Amit Shah with Portuguese and British; Shiv Sena rebuked Shinde-Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांची तुलना पोर्तुगिज अन् इंग्रजांशी; शिवसेनेनं शिंदे-पवारांना फटकारलं

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. ...

मुंबईत किती नगरसेवक ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आले... | Eknath Shinde VS Uddhav Thackeray | SA4 - Marathi News | How many corporators in Mumbai left Thackeray and came to Shinde... | Eknath Shinde VS Uddhav Thackeray | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुंबईत किती नगरसेवक ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आले... | Eknath Shinde VS Uddhav Thackeray | SA4

मुंबईत किती नगरसेवक ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आले... | Eknath Shinde VS Uddhav Thackeray | SA4 ...

येळकोट येळकोट जय मल्हार! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन - Marathi News | Yelkot Yelkot Jai Malhar! Chief Minister and Deputy Chief Minister visited Malhari Martanda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन

श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची वैशिष्ट्ये... ...

येळकोट येळकोट जय मल्हार; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात - Marathi News | Yelkot Yelkot Jai Malhar, Chief Minister Eknath Shinde along with 2 Deputy Chief Ministers Ajit pawar and Devendra Fadanvis at Jejuri Fort | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यांनी श्री क्षेत्र जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबा महाराजांचे पूजन करुन मनोभावे दर्शन घेतले. ...