लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना - Marathi News | Chief Minister Eknath Shinde left for Mumbai after a four day village stay | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे येथील चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना झाले. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ... ...

पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल - Marathi News | Sharad Pawar has nephews, can be, then why should party workers fight on the streets; A tough question from Sanjay Raut on NCP Ajit pawar meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले.  ...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार - Marathi News | The incident in the Chief Minister's district is alarming; Sharad Pawar is the best example in which direction the state is going | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही ...

अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एवढा रस का..? - Marathi News | why is ajit pawar so interested in eknath shinde thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एवढा रस का..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यावर ठाण्यात आले व त्यांनी ठाण्यात क्रांती करण्याची भाषा केली. ...

“विभागप्रमुख एवढे छळू लागले, की आत्महत्या करावी असे वाटते”; शिंदे गटात असंतोष  - Marathi News | dissatisfaction in the shiv sena shinde group and 400 office bearer ready for resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विभागप्रमुख एवढे छळू लागले, की आत्महत्या करावी असे वाटते”; शिंदे गटात असंतोष 

४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत. ...

शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक - Marathi News | ncp rohit pawar claims that 10 mla from shinde group upset and willing to join the thackeray group | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत.    ...

स्वातंत्र्यसैनिक चुलत्याच्या पेन्शनसासाठी पुतण्याचा लढा... स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा  - Marathi News | Nephew's fight for freedom fighter cousin's pension... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वातंत्र्यसैनिक चुलत्याच्या पेन्शनसासाठी पुतण्याचा लढा... स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी येऊन आत्मदहन करणार असल्याचे सांगलीकर तरूणाने सांगितले आहे ...

कळवा रुग्णालयातील घटना दुर्दैवी, सखोल चौकशी होणार, समितीही नेमली; CM शिंदेंची माहिती - Marathi News | The incident at Kalwa Hospital is tragic, a thorough investigation will be conducted, a committee has also been appointed; Information about CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयातील घटना दुर्दैवी, सखोल चौकशी होणार, समितीही नेमली; CM शिंदेंची माहिती

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...