लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाचा घाट! मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना निमंत्रण - Marathi News | Dinner at Eknath Shinde's house! Invitation to ministers of all three parties in the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाचा घाट! मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना निमंत्रण

पहिली एक भाकरी मिळणार होती, ती आता तुकड्यांमध्ये वाटून घ्यावी लागणार; मागून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले वगैरे प्रतिक्रिया शिंदे गटाकडून अजित पवार आणि त्यांचे नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यावर आल्या होत्या. ...

गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्ही राजकारणातले ग्रँड मास्टर; शिंदेंचा टोला - Marathi News | Trying to checkmate me over the years, but we're grand masters in politics; Eknath Shinde welcomed Vishvnathan Anand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्ही राजकारणातले ग्रँड मास्टर; शिंदेंचा टोला

ठाण्यात पद्म विभूषण बुद्धिबळ पट्टू विश्वनाथन आनंद येत आहेत. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात समाजकारणातील ग्रॅंड मास्टर आनंद दिघे आहे, असे शिंदे म्हणाले.  ...

"मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचे कान उपटावेत; सावंतांचा तात्काळ राजीनामा घ्या" - Marathi News | "The Chief Minister should listen to the Health Minister; Get Sawant's immediate resignation." Shivsena thackeray after Thane kalwa hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचे कान उपटावेत; सावंतांचा तात्काळ राजीनामा घ्या"

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ...

‘त्या’ चिमुकल्याच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल - Marathi News | 5 lakh help to the family of that child chief minister office took note | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ चिमुकल्याच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाखांचा धनादेश पालकांकडे सुपुर्द केला.  ...

“इर्शाळवाडीचे पुनर्वसन सहा महिन्यांत, सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार”: CM एकनाथ शिंदे - Marathi News | rehabilitation of irshalwadi in six months all facilities will be available said cm eknath shinde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :“इर्शाळवाडीचे पुनर्वसन सहा महिन्यांत, सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार”: CM एकनाथ शिंदे

पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी दिली. ...

महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास - Marathi News | maharashtra ranks first in all fields belief of cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आले, याचे समाधानही आज माझ्या मनात आहे. ...

खूप अभ्यास कर मोठी हो..! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा इर्शाळवाडीत - Marathi News | On Independence Day, Chief Minister Eknath Shinde again reached at Irshalwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खूप अभ्यास कर मोठी हो..! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा इर्शाळवाडीत

मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. ...

मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा मोजमाप करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Extends a helping hand, but does not measure - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा मोजमाप करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलेलं नाही असंही शिंदे म्हणाले. ...