लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'कांदा'प्रश्नी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; CM शिंदेंचं स्पष्टीकरण, शरद पवारांनाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | CM Eknath Shindes informed that the government is always with the farmers regarding onion issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कांदा'प्रश्नी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; CM शिंदेंचं स्पष्टीकरण, शरद पवारांनाही दिलं प्रत्युत्तर

आज सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृह मंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक KEM हॉस्पिटलला दिली भेट; परिस्थितीचा आढावा घेतला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde surprise visit to KEM Hospital; The situation was reviewed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक KEM हॉस्पिटलला दिली भेट; परिस्थितीचा आढावा घेतला

रुग्णालयातील बंद असलेले सहा वॉर्ड पुन्हा सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल  - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan criticizes Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ...

रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Ratan Tata Walking University of Social Consciousness : Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कारांचे प्रदान ...

"कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे" - Marathi News | "No matter how much talent an artist has, it is important that he gets a chance" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे"

ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण" सोहळा आज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ...

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?  - Marathi News | ganesh utsav toll free pass RTO: CM Eknath Shinde Announcement of toll waiver for those going to Konkan via Kolhapur on Ganeshotsav; But when will pass? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. ...

टाटा म्हणजेच ट्रस्ट... विश्वास; रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार घरी जाऊन प्रदान - Marathi News | First Udyog Ratna Award given to Ratan Tata at home by Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा म्हणजेच ट्रस्ट... विश्वास; रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार घरी जाऊन प्रदान

उद्योगपती रतन टाटा यांना शनिवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष, गैरप्रकारास वाव नाही – एकनाथ शिंदे - Marathi News | Government is vigilant to conduct competitive exams successfully, there is no scope for malpractice – Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष, गैरप्रकारास वाव नाही – एकनाथ शिंदे

Mumbai: परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ...