लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा! - Marathi News | Special Article on Maharashtra Politics as Every party leader wants to contest for Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

नऊ महिन्यांनी जन्मणाऱ्या सत्तेच्या बाळाचा बाप कोण असेल आणि त्या बाळाचे नाव काय असेल, हे ठरविण्यासाठीचा खटाटोप राज्यात सुरू झाला आहे! ...

"माझ्या जीवाला धोका...", भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र; अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा - Marathi News | bjp mla prasad lad letter to cm eknath shinde and mumbai police commissioner says life in danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या जीवाला धोका...", भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

“त्यांचं म्हणणं मान्य करेन, पण...”; कांदाप्रश्नी शरद पवारांचे CM एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar replied cm eknath shinde over criticism on onion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांचं म्हणणं मान्य करेन, पण...”; कांदाप्रश्नी शरद पवारांचे CM एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

Sharad Pawar Replied CM Eknath Shinde: कृषी मंत्री असताना चाळीस टक्के कर कधी लावला नव्हता. निर्यात शुल्क रद्द करा प्रश्न संपतो. ते अर्धवट माहिती देत आहेत, असा दावा शरद पवारांनी केला आहे. ...

आम्ही अपात्र नाहीच... वाचा ही ६,५०० पानं; शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्र सादर - Marathi News | We are not disqualified, read these 6500 pages as affidavit Submitted by MLAs of Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही अपात्र नाहीच... वाचा ही ६,५०० पानं; शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्र सादर

शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून प्रत्येकी ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र ...

सीमा देव यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | State Chief Minister Eknath Shinde has also paid tribute to Seema Dev. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमा देव यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

भाजपसोबत घरोब्याने शिरूरमध्ये उमेदवारीचा पेच; एकनाथ शिंदे-अजित पवार गटांत अस्वस्थता - Marathi News | Confrontation with BJP in Shirur candidacy; Uneasiness in Eknath Shinde-Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत घरोब्याने शिरूरमध्ये उमेदवारीचा पेच; एकनाथ शिंदे-अजित पवार गटांत अस्वस्थता

महायुतीतील घटक पक्षांच्या इच्छुकांची घालमेल सुरू असून, वर्षभर तिकिटाच्या आशेवर असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे काय होणार, भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार का, शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चा ...

आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर - Marathi News | When will the MLA disqualification Cm Eknath Shinde be decided? A 6000 page reply was sent by the Shinde group to rahul narvekar vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. याला आता अनेक महिने होऊन गेले आहेत. ...

'करून गेलो गाव' टीमची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी CM शिंदेंकडे सोपवला धनादेश - Marathi News |  Producers of Karun Gelo Gaav Mahesh Manjrekar and Rahul Bhandare handed over a check of Rs 2 lakh to Chief Minister Eknath Shinde for the victims of the Irshalwadi Landslide Incident in Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी कलाकारांची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी सोपवला धनादेश

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं रात्रीच्या वेळी दरड कोसळून अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेली अन् अनेकांनी जीवही गमावले. ...