लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक - Marathi News | Call the Chief Minister I will not get down until he comes the psycho blocked the traffic for 3 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक

मनोरुग्ण छतावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर तसेच प्रवासी आणि पोलिसांवर विटांचा भाडीमार करत होता ...

सफाई कामगारांच्या मेहनतीने 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला मिळणार बळ - Marathi News | The 'Chief Minister's Changing Thane' campaign will get strength with the hard work of the sweepers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगारांच्या मेहनतीने 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला मिळणार बळ

सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागृकता यातून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला. ...

"वन नेशन, वन इलेक्शनचं स्वागत करतो"; CM शिंदेंनी सांगितलं राज"कारण" - Marathi News | "Welcoming One Nation, One Election"; CM Eknath Shinde said Raj is the reason of election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वन नेशन, वन इलेक्शनचं स्वागत करतो"; CM शिंदेंनी सांगितलं राज"कारण"

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ...

सर्वजण स्वार्थासाठी एकत्र; पक्ष सांभाळू न शकणारे इंडिया आघाडी काय सांभाळणार?- CM शिंदे - Marathi News | CM Eknath Shinde has criticized that everyone is united only for selfishness in the India Alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वजण स्वार्थासाठी एकत्र; पक्ष सांभाळू न शकणारे इंडिया आघाडी काय सांभाळणार?- CM शिंदे

इंडिया आघाडीत सर्वजण फक्त स्वार्थासाठी एकत्र आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...

लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव; एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | Grand Alliance candidate will be elected on 48 Lok Sabha seats in the state; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव; एकनाथ शिंदेंची माहिती

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संपन्न ...

सुखी संसारात सवतीचा प्रवेश झाला खरा, पण... - Marathi News | It is true that Savati entered the happy world, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुखी संसारात सवतीचा प्रवेश झाला खरा, पण...

शिंदे-अजितदादा यांच्यात मत-मतांतरे होतात तेव्हा फडणवीस यशस्वी शिष्टाई करतात. निर्णयाबाबत ट्रॅफिक जाम झाला की फडणवीसांची शिट्टी वाजते! ...

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला - Marathi News | ''The name is big, the symptom is false''; Rajnath Singh's speech in Marathi at the India Aghadi meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ...

“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात” - Marathi News | “Someone said we have too many faces for PM, Ravana has too many faces” CM Eknath Shinde Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

२०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...