लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले - Marathi News | Shiv Sainiks will clash... Chief Minister Eknath Shinde is compared with Owaisi, Sanjay Raut gets angry after rally on Shivtirtha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवितर्थवर जाऊन अभिवादन केले. ...

मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले - Marathi News | Activists of Rada in mumbai dadar shivaji park, Shinde-Thackare group clashed at Shivtirtha in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली.  ...

होय, नवी मुंबईची मेट्रो विना उद्घाटन सुरू होतेय; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा - Marathi News | Yes, Navi Mumbai metro is starting without inauguration; Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, नवी मुंबईची मेट्रो विना उद्घाटन सुरू होतेय; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांचा ११ वा स्मृती दिवस आहे. ...

"माझ्या ट्विटचा प्रभाव अन्..."; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुंबईकरांना मोठा दिलासा - Marathi News | The impact of my tweets and…; Aditya Thackeray targets the Chief Minister Eknath Shinde, a big relief for Navi Mumbaikars for metro start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या ट्विटचा प्रभाव अन्..."; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुंबईकरांना मोठा दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार होतं ...

कौशल्य विकासातून रोजगार देणारे हात निर्माण होतील, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन - Marathi News | Skill development will create employable hands, CM Eknath Shinde asserted | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कौशल्य विकासातून रोजगार देणारे हात निर्माण होतील, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण ...

आदिवासी व जवानांसाेबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; भाऊबीजेला महिला पाेलिसांनी केले औक्षण - Marathi News | Chief Minister's Eknath Shinde Diwali with tribals and jawans | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासी व जवानांसाेबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; भाऊबीजेला महिला पाेलिसांनी केले औक्षण

मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे पोलिस जवानांचा आनंद द्विगुणित हाेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला.  ...

अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे - Marathi News | Ajit Pawar regrets, after Eknath Shinde's discharge from CM...; Shocking claims of Vinayak Raut shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे

अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना जात आहेत, परंतू सरकारच्या कोणत्याही बैठकीला किंवा दौऱ्याला जात नाहीएत. ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "हिंदायान" सायकल स्पर्धा अन् मोहिमेची सुरू झाली नोंदणी - Marathi News | registration of hindayan cycle competition and campaign started by chief minister eknath shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "हिंदायान" सायकल स्पर्धा अन् मोहिमेची सुरू झाली नोंदणी

"हिंदायान" झाले लाँच...; हिंदायान" स्पर्धा आणि मोहीम सर्वांसाठी खुली. ...