लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कऱ्हाड दौरा रद्द, प्रकृती ठिक नसल्याची शंभूराज देसाईंची माहिती - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's visit to Karad, Satara is cancelled, Shambhuraj Desai informed that his health is not good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कऱ्हाड दौरा रद्द, प्रकृती ठिक नसल्याची शंभूराज देसाईंची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे.  ...

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा 'जनाब' म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी..," शितल म्हात्रेंचा राऊतांवर निशाणा - Marathi News | shiv sena eknath shinde group leader sheetal mhatre targets uddhav thackeray group sanjay raut balasaheb thackeray Rajasthan election baner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा 'जनाब' म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी..," शितल म्हात्रेंचा राऊतांवर निशाणा

महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील असं म्हणत राऊतांनी टीका केली होती. ...

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Farmers preparing to sell their organs paid tribute to themselves in Hingoli before leaving Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे ...

निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण' - Marathi News | Aditya Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्यचा शिंदेंवर 'बाण'

खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. ...

पालिका रुग्णालयात आता ‘प्रिस्क्रिप्शन’ देणार नाही; निःशुल्क आरोग्य सेवा - Marathi News | No more 'prescription' will be given in the municipal hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका रुग्णालयात आता ‘प्रिस्क्रिप्शन’ देणार नाही; निःशुल्क आरोग्य सेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयुक्तांना निर्देश; सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवा ...

राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही - Marathi News | There is no mechanism to determine the price of sugarcane in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही

ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदीनुसार उत्पन्न विभागणीच्या आधारे केंद्र सरकारने ठरविलेल्या एफआरपी व्यतिरिक्तचा शेतकऱ्यांना द्यावयाचा दर मंडळाकडून जाहीर होतो. ...

“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams cm eknath shinde over campaign in rajasthan assembly election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. ...

सरकारी कामात अडथळे आणल्यास कारवाईची तरतूद कायम ठेवणार - Marathi News | The provision of action will remain in place if obstacles are created in government work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कामात अडथळे आणल्यास कारवाईची तरतूद कायम ठेवणार

मुख्यमंत्र्यांची राजपत्रित अधिकारी महासंघाला ग्वाही ...