लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर - Marathi News | The government belongs to the farmers, don't worry! Eknath Shinde urges the affected farmers to be patient | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना धीर दिला. ...

“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी - Marathi News | deputy cm eknath shinde visited dharashiv and inspected the huge damage caused to farmers and agriculture due to heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

Deputy CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. ...

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde ready to show strength in upcoming elections Meeting in Kolhapur on October 8 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा, विधानसभेला जिल्ह्यात तळ ठोकला होता ...

पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | deputy cm eknath shinde reaction on rains lashed in the state and farmers are in trouble when will the government decide on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी - Marathi News | Controversial Lal Singh Rajpurohit has been reappointed as the vibhag pramukh in Eknath Shinde Shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी

राजपुरोहित व त्यांच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात २८ डिसेंबर रोजी पालिकेच्या रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता ...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह - Marathi News | Is Diwali the right time for Raj Thackeray and Uddhav Thackeray brothers to form an alliance? MNS urges them to contest more seats in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह

२०१७ मध्ये महापालिकेच्या ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी त्या जागांवर दावा करत उद्धवसेना अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे ...

कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर - Marathi News | Sharad Pawar retreat for Thackeray brothers? The CM Devendra Fadnavis forgot about the Transport Minister Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

आपली ताकद मुंबई-ठाण्यात किती आहे हे जाणून आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी ते तडजोड करतीलही. ...

मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल; एकनाथ शिंदे यांना विश्वास - Marathi News | Eknath Shinde confident that Metro project will solve traffic congestion problem in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल; एकनाथ शिंदे यांना विश्वास

Eknath Shinde Thane Metro: "फडणवीस मुख्यमंत्री असताना कामाला परवानगी आणि आज त्यांच्याच काळात प्रकल्प पूर्ण ही आनंदाची बाब" ...