लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"गेल्या 60 वर्षात असा सोहळा 'वर्षा'वर घडला नाही...", मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actor mangesh desai praises cm eknath shinde took blessings of ganpati at varsha bunglow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या 60 वर्षात असा सोहळा 'वर्षा'वर घडला नाही...", मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

"सामन्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच...", 'वर्षा' बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट ...

सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत मिसेस मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आपल्या सौ..." - Marathi News | cm eknath shinde wife lata shinde is fan of sukanya mone marathi actress shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत मिसेस मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आपल्या सौ..."

सुकन्या मोनेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

"जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली, "बंगल्यात शिरताना भीती होती..." - Marathi News | hemangi kavi took blessing at cm eknath shinde varsha banglow ganpati shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा थेट वर्षावरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली...

"घरात गणपती आहेत म्हणून मुख्यमंत्री निवांत असतील तर...", हेमांगी कवीला एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाली... ...

बॉलिवूडनंतर मराठी कलाकारही मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल, बाप्पाचं घेतलं दर्शन - Marathi News | marathi celebrity took blessings from bappa at varsha bunnglow CM eknath shinde house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडनंतर मराठी कलाकारही मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल, बाप्पाचं घेतलं दर्शन

अभिनेत्री स्पृहा जोशी, अमृता खानविलकर यांच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. ...

व्हीप न मानणाऱ्या चार खासदारांचे निलंबन करा - Marathi News | Suspend four MPs who are not whips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीप न मानणाऱ्या चार खासदारांचे निलंबन करा

शिंदे गट लोकसभाध्यक्षांना पत्र पाठवणार ...

२९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर; राज्य सरकारची घोषणा, ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश - Marathi News |  As the festival of Anant Chaturdashi and Eid-e-Milad falls on the same day, Maharashtra government has declared 29th as a public holiday  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश; २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर

सध्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. ...

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार; राहुल शेवाळेंचा इशारा - Marathi News | Action will be taken against MPs of thackeray group who do not consider the whip of women's reservation; Rahul Shewale's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार''

शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. ...

"नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय" - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय"

महाराष्ट्र संकटात आहे, नागपूरमध्ये पूर आलाय, अनेक भागात दुष्काळ आहे. मुख्यमंत्री तिथे असायला हवेत. पण तुम्ही उत्सव साजरा करतायेत असं राऊतांनी टीका केली. ...