लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना; खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला आणणार - Marathi News | Pain in the chest of Eknath Khadse; He will be brought to Mumbai for treatment as a precaution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना; खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला आणणार

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना सकाळी अस्वस्थ वाटत होते. ...

अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar is young, may get opportunity in future; MLAs of the Shinde group spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले

अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ...

ऊसापेक्षा बांबू शेतीतून शेतकऱ्यांना अधिक फायदा- एकनाथ शिंदे - Marathi News | Farmers benefit more from bamboo farming than sugarcane - CM Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऊसापेक्षा बांबू शेतीतून शेतकऱ्यांना अधिक फायदा- एकनाथ शिंदे

दरे येथे एकनाथ शिंदेंच्या हस्ते बांबू लागवड ...

जळगाव लोकसभेसाठी निवडणूक प्रमुखपदी सुनील चौधरींची नियुक्ती - Marathi News | Appointment of Sunil Chaudhary as Chief Election Officer for Jalgaon Lok Sabha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव लोकसभेसाठी निवडणूक प्रमुखपदी सुनील चौधरींची नियुक्ती

भाजपच्या लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाने ठोकला दावा... ...

सरकार २४ तारखेच्या आत काम करणारच, गुलाल उधळायला तयार; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारवर विश्वास - Marathi News | The government will work within 24 days, Gulal is ready to spill; Jarange Patla's faith in Shinde government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार २४ तारखेच्या आत आरक्षणाच काम करणार; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारवर विश्वास

मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. ...

"कामाख्या देवी मुंबईत अन् महाराष्ट्राचा 'जाणता राजा' गुवाहटीत" - Marathi News | "Kamakhya Devi in Mumbai and Janata Raja drama play in Guwahati", Says hemanta biswa sarma on maharashtra with Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कामाख्या देवी मुंबईत अन् महाराष्ट्राचा 'जाणता राजा' गुवाहटीत"

महाराष्ट्र व आसाम राज्यातील सलोख्याच्या संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेचा वृत्तांतही सांगितला.  ...

एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न - Marathi News | Which MP took elvish yadav to the Chief Minister's Eknath Shinde bungalow? Sanjay Raut's question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न

देशात जे खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे.- संजय राऊत ...

कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश - Marathi News | Statewide drive now to find Kunbi records; Instructions of Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.   ...