लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ, आरक्षणावर सरकार गंभीर नाही; अनिल परबांचा निशाणा - Marathi News | Thackeray group MLA Anil Parab targeted the state government over reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ, आरक्षणावर सरकार गंभीर नाही; अनिल परबांचा निशाणा

जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल असं अनिल परब म्हणाले. ...

रामदास कदमांसोबतच्या वादावर गजानन किर्तीकरांकडून पडदा; CM शिंदे आज बैठक घेणार - Marathi News | Controversy between Ramdas Kadam and Gajanan Kirtikar; CM Eknath Shinde will hold a meeting today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांसोबतच्या वादावर गजानन किर्तीकरांकडून पडदा; CM शिंदे आज बैठक घेणार

आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्ही असे वादविवाद भांडायला लागलो तर खालच्या शिवसैनिकांपर्यंत चांगला संदेश जाणार नाही याची जाणीव आम्हाला आहे असं किर्तीकरांनी म्हटलं. ...

सोशल मीडियात व्हायरल OBC दाखल्यावर शरद पवारांचा खुलासा; "जन्मानं माझी जात..." - Marathi News | Sharad Pawar's disclosure on viral OBC document on social media; "My caste by birth..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियात व्हायरल OBC दाखल्यावर शरद पवारांचा खुलासा; "जन्मानं माझी जात..."

मराठा समाजातील तरुणांची आरक्षणाची भावना तीव्र आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं पवारांनी म्हटलं. ...

मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत उपचारार्थी रुग्णांसोबत मुख्यमंत्री महोदयांनी घेतला दिवाळी फराळ! - Marathi News | cm eknath shinde took diwali faral with the patients receiving treatment under the chief minister aid fund | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत उपचारार्थी रुग्णांसोबत मुख्यमंत्री महोदयांनी घेतला दिवाळी फराळ!

रुग्णांसोबत मनमोकळा सवांद साधला .! ...

अजित पवार निधी वाटपावर नाराज? शिंदेंच्या मंत्र्यांनी केले स्पष्ट, राऊतांवरही टीका - Marathi News | Ajit Pawar upset over fund allocation? Shinde's minister Dada Bhuse made it clear, Raut was also criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार निधी वाटपावर नाराज? शिंदेंच्या मंत्र्यांनी केले स्पष्ट, राऊतांवरही टीका

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिंदे गटाचे बरेच नेते हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. ...

"आपले सरकार येताच कोरोना गेला पळून"; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका - Marathi News | As soon as our government came, Corona ran away; CM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आपले सरकार येताच कोरोना गेला पळून"; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. ...

'आम्ही निवडणुका एकनाथ शिंदेंच्या...', अजित पवार नाराजीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'We elections belong to Eknath Shinde...', Praful Patel said clearly on the discussions of Ajit Pawar's anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही निवडणुका एकनाथ शिंदेंच्या...', अजित पवार नाराजीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...' - Marathi News | Ajit Pawar's MLA upset over fund allocation, Sachin Ahir said 'Age Age Dekho...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...'

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये निधी वाटपावरुन नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. ...