Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Nana Patole: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा पटीने वाढल्या आहेत. आपला कोणीच वाली नाही, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे ‘ईडी’ चे सरकार आहे. ...
Kolhapur news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या कोल्हापूर दौऱ्याची माहिती मिळताच त्यांना गावबंदी केल्याची माहिती देण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री अचानक कोल्हापूरला येणार असून ते कणेरी मठावर काडसिध्देश्वर स्वामींची भेट घेणार आहेत. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवल्याने शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळ ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. ...
सगळीकडे खोक्यांचा कारभार आहे. कागदपत्रे तयार आहेत पण रस्ते बांधकाम दिसत नाही. या रस्ते घोटाळ्यात जे कुणी दोषी असतील मंत्री असो, अधिकारी असो सगळ्यांवर कारवाई आम्ही करणार असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...