लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande reaction on Will Eknath Shinde-Raj Thackeray come together? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या हिताचा आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी घेतील. त्याचसोबत मराठी माणसाच्या हिताचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलं.  ...

... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा - Marathi News | ... then Shiv Sena-MNS, Eknath Shinde and raj Thackeray will come together; MLA Sanjay Shirsat's of Shinde group also claim this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा

राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं. ...

मुहूर्त ठरला! मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मेळावे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should meet in both Lok Sabha constituencies in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुहूर्त ठरला! मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मेळावे

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने कंबर कसली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ६ जानेवारीपासून राज्यभरात १६ ... ...

शहरातील रस्ते धुण्यासाठी वाढीव टँकर; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३१ डिसेंबरला महास्वच्छता अभियान - Marathi News | Additional tankers to wash city streets maha swachhata abhiyan on 31st december in the presence of chief minister in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरातील रस्ते धुण्यासाठी वाढीव टँकर; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३१ डिसेंबरला महास्वच्छता अभियान

मुंबई प्रदूषण आणि धूळमुक्त करण्यासाठी पालिकेने रस्ते धुण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...

राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण - Marathi News | raj thackeray cm eknath shinde meets twice in a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. ...

लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार; एकनाथ शिंदे राज्यभर घेणार मेळावे - Marathi News | Determined to contest 48 Lok Sabha seats with full strength; CM Eknath Shinde will get all over the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार; एकनाथ शिंदे राज्यभर घेणार मेळावे

अयोध्येत होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे शिवसैनिकांना आवाहन ...

शिवसेनाही लागली लोकसभेच्या तयारीस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात मेळावा - Marathi News | Shiv Sena also started preparations for Lok Sabha; Gathering at Chhatrapati Sambhaji Nagar in the presence of Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनाही लागली लोकसभेच्या तयारीस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात मेळावा

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ...

राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | MNS chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at his residence in Varsha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...