लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Is this government of contractors or ordinary citizens Aditya Thackeray criticism of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जातीये ...

राज्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा - Marathi News | Huge increase in prize money of state kabaddi tournament; Chief Minister Shinde's announcement | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे. ...

माझ्यातील एक गुण घ्यायचा असेल तर हा घ्या...; एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं? - Marathi News | cm Eknath Shinde made an important appeal to the workers in the program of Yuva Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझ्यातील एक गुण घ्यायचा असेल तर हा घ्या...; एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं?

यापूर्वी एवढा मोठा मेळावा कधी झाला नाही, कारण तेव्हा पक्षात एकच युवा आहे असा समज होता, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. ...

"तुमचा अहंकार बाजूला ठेवा अन्..."; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिदेंना चॅलेंज - Marathi News | Put your ego aside and…; Aditya Thackeray's challenge to Chief Minister Shide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमचा अहंकार बाजूला ठेवा अन्..."; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिदेंना चॅलेंज

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही वरळीतील एका पुलावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता ...

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं?  - Marathi News | When did MP Shrikant Shinde know that Eknath Shinde went to Surat with MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.  ...

‘म्हाडा’चे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास बिल्डरांना दंड लावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना - Marathi News | Penalize builders if 'MHADA' projects are not completed on time; Chief Minister Eknath Shinde's suggestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘म्हाडा’चे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास बिल्डरांना दंड लावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

कोकण म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या समारंभात काढण्यात आली. ...

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...

मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | i am a worker today and tomorrow too said cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे येथील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. ...