लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | 'Game changing projects like Samruddhi Highway, Atal Setu in the state'; Explanation of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  ...

असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा, काँग्रेसने केली मागणी - Marathi News | Congress demanded that Chief Minister Eknath Shinde should clarify the allegations made by Asim Sarode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा, काँग्रेसने केली मागणी

Maharashtra Politics News: पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री या ...

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’ - Marathi News | Badlapur-Kanjurmarg Metro work soon scheduled; Chief Minister's Testimony | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’

कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. ...

उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले - Marathi News | Entry of office bearers of Uddhav thackeray group from Uran into Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  ...

गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; असीम सरोदेंचा गंभीर दावा - Marathi News | Air hostess molested and 2 MLAs beaten up in Guwahati; Big claim of Asim Sarode on Shiv sena Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; सरोदेंचा गंभीर दावा

निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून असीम सरोदे यांनी गुवाहाटीच्या घडामोडींवर गंभीर आरोप केले आहेत. ...

बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्सवर फॅट कंटेंट कर लागू करा; पालक-शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | implement a fat content tax on burgers pizza tacos donuts letter from parent teacher association to the chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्सवर फॅट कंटेंट कर लागू करा; पालक-शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुलांच्या आरोग्याकरिता हानिकारक असलेल्या बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्स, पास्ता अशा अतिरिक्त फॅटयुक्त पदार्थांवर ‘फॅट कंटेंट कर’ लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकणार - मुख्यमंत्री  - Marathi News | CM will win 45 plus Lok Sabha seats from the state to make Modi third Prime Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोदींचा तिसऱ्यांदा PM करण्यासाठी राज्यातून 45 प्लस जागा जिंकणार-मुख्यमंत्री 

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | previous government shed crocodile tears Chief Minister eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ...