लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात - Marathi News | kalyan taloja metro rail project started chief minister eknath shinde inaugurated the work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात

मुंबईच्या जवळ आहे परतुं तरीही मुंबईपासून खूप दूर आहे’ अशी अवस्था कल्याण आणि डोंबिवली परिसराची होती. ...

एकनाथ शिंदेंनी केले बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन; नाना पाटेकरही उपस्थित - Marathi News | CM Eknath Shinde inaugurated Bamboo Valuation Centre; Nana Patekar was also present | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदेंनी केले बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन; नाना पाटेकरही उपस्थित

जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टरस रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ...

शिवसेना महिला सेनेचे 'शिवदुर्गा संमेलन'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन!  - Marathi News | 'Shivadurga Samelan' of Shiv Sena Mahila Sena; Chief Minister Eknath Shinde will guide! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना महिला सेनेचे 'शिवदुर्गा संमेलन'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन! 

या संमेलनाला शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असल्‍याचे संमेलनाचे संयोजन विधान परिषद उपसभापती व शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...

"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut slammed Eknath Shinde Ajit Pawar over seat allocation strategy by BJP in Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; राऊतांची बोचरी टीका

"कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे..."; वाचा कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य ...

'...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Bhaskar Jadhav was also packed and ready when we were in Guwahati'; Yogesh Kadam's secret explosion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ...

Kolhapur: पेठवडगावचा प्रस्तावित विकास आराखडा स्थगित : मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Proposed development plan of Vadgaon suspended says Chief Minister Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पेठवडगावचा प्रस्तावित विकास आराखडा स्थगित : मुख्यमंत्री शिंदे

पालिकेसाठी निधी कमी पडणार नाही : प्रशासकीय इमारत बांधकामाचा प्रारंभ ...

कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा घोळ संपला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार उद्घाटन - Marathi News | inauguration of the coastal road is over the inauguration will be held on monday in the presence of the chief minister and the deputy chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा घोळ संपला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार उद्घाटन

डिलाईलरोड पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांच्या उ‌द्घाटनाचा घोळ ताजा असताना कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा नवा घोळ झाला होता. ...

'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray's statement regarding the post of Chief Minister has been confirmed by MLA Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने दुजोरा दिला आहे. ...