लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट - Marathi News | There is talk that Thackeray group MLA Ravindra Waikar will join the Shinde group today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट

रवींद्र वायकर आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | To start the country's first maritime university; Declaration of CM Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मंडणगड तालुक्यासाठी लवकरच नवीन एमआयडीसीची घोषणा करण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...

महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात: एकनाथ शिंदे, शिवदुर्गा महिला संमेलन - Marathi News | women can revolutionize society said eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात: एकनाथ शिंदे, शिवदुर्गा महिला संमेलन

मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला आघाडीला यावेळी प्रोत्साहन देत आगामी लोकसभा निवडणुकीचे शंख फुंकले. ...

उद्योग पळवले म्हणता; मग रोजगार कसे आले? मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला - Marathi News | industry is said to have run away so how did employment come about cm eknath challenge to the opposition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उद्योग पळवले म्हणता; मग रोजगार कसे आले? मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला

कोयना जल पर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. ...

तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार? - Marathi News | cm eknath shinde ajit pawar devendra fadnavis delhi visit for seat sharing on 11 th march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार?

दिल्लीत काल झालेल्या बैठकीनंतरही महायुतीत जागावाटपावरून एकमत झालं नसल्याची माहिती आहे. ...

"उद्योग पळवले म्हणता, मग पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | CM Eknath Shinde said If the industries were run away, then five lakh crores of employment would not have come | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"उद्योग पळवले म्हणता, मग पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुनावळेत कोयना जलपर्यटनाचा प्रारंभ; स्थानिकांना रोजगार उपलब्ध  ...

Sangli: शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला सवाल - Marathi News | Shouldn't a farmer's son be the Chief Minister, Eknath Shinde asked the question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला सवाल

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब.. ...

कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात - Marathi News | kalyan taloja metro rail project started chief minister eknath shinde inaugurated the work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात

मुंबईच्या जवळ आहे परतुं तरीही मुंबईपासून खूप दूर आहे’ अशी अवस्था कल्याण आणि डोंबिवली परिसराची होती. ...