लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | cm eknath Shinde criticizes shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत का गेले?; पक्षप्रवेश करताच रवींद्र वायकरांनी सांगितलं कारण - Marathi News | Why left uddhav Thackerays party and went with eknath Shinde mla Ravindra waikar told the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत का गेले?; पक्षप्रवेश करताच रवींद्र वायकरांनी सांगितलं कारण

शिवसेनेत प्रवेश करताना रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत पक्षांतरामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. ...

मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Set back for Uddhav Thackeray in Mumbai mla Ravindra Waikar finally joins Eknath Shinde Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

रवींद्र वायकर हे आज सायंकाळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. ...

मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे - Marathi News | I am not Facebook Live, but face to face Chief Minister says eknath Shinde | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...

मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा - Marathi News | Big news Sanjay Nirupam preparing to take a big political decision likely to join Shiv Sena today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज रात्री ८ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते. ...

रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट - Marathi News | There is talk that Thackeray group MLA Ravindra Waikar will join the Shinde group today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट

रवींद्र वायकर आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | To start the country's first maritime university; Declaration of CM Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मंडणगड तालुक्यासाठी लवकरच नवीन एमआयडीसीची घोषणा करण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...

महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात: एकनाथ शिंदे, शिवदुर्गा महिला संमेलन - Marathi News | women can revolutionize society said eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात: एकनाथ शिंदे, शिवदुर्गा महिला संमेलन

मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला आघाडीला यावेळी प्रोत्साहन देत आगामी लोकसभा निवडणुकीचे शंख फुंकले. ...