लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईत महिला सुरक्षा अभियान राबवावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's suggestion to implement women safety campaign in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिला सुरक्षा अभियान राबवावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Eknath Shinde News:  नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात. या महिलांना ज्याप्रमाणे आपण रोजगार देतो, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी देखील आपली आहे. त्यामुळे मुंबई महानगरात महिला सु ...

Sindhudurg: नवोदय विद्यालयातील अन्नातून विषबाधा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सखोल चौकशीचे आदेश - Marathi News | Sindhudurg:Chief Minister takes notice of Navodaya Vidyalaya food poisoning case, orders thorough investigation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: नवोदय विद्यालयातील अन्नातून विषबाधा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सखोल चौकशीचे आदेश

Sindhudurg News:चार दिवसापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात झालेल्या अन्नातून विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून शिक्षण विभागाला चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ...

राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री  - Marathi News | bombs were found under the houses of entrepreneurs in the state, now it is a safe environment for industries says Chief Minister eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले ...

१२ आमदार ठाकरेंकडे परतणार, असीम सरोदेंचा दावा; पण यादीतील २ जण आधीच 'उबाठा'त - Marathi News | Asim Sarode claims, Eknath Shinde 12 MLAs will surrender to Shiv Sena Thackeray faction; But 2 MLA are already with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ आमदार ठाकरेंकडे परतणार, असीम सरोदेंचा दावा; पण यादीतील २ जण आधीच 'उबाठा'त

आपलं या माणसासोबत भविष्य नाही. ज्याला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही असं म्हणत सरोदेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.  ...

विजय शिवतारेंचा यु-टर्न; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवारांबद्दल भूमिका मवाळ - Marathi News | Vijay Shivatare's Uturn; Soft stance on Ajit Pawar after Chief Minister Eknath Shinde's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय शिवतारेंचा यु-टर्न; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवारांबद्दल भूमिका मवाळ

बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान शिवतारे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ...

शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली - Marathi News | Shiv Sena's 12 MLAs will return to Uddhav Thackeray? Lawyer Asim Sarode's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली

लोकसभा निवडणूक जवळ येईल तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे. ...

विजय शिवतारे सबुरीवर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ७ तास ताटकळले, दोन दिवसांचा अवधी - Marathi News | vijay shivtare waited cm eknath shinde for 7 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय शिवतारे सबुरीवर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ७ तास ताटकळले, दोन दिवसांचा अवधी

बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...

भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव अन् साताराही द्या; राष्ट्रवादीची मागणी, महायुतीत मोठा पेच - Marathi News | give us bhandara gondia gadchiroli dharashiv and satara ncp demands a big embarrassment in the mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव अन् साताराही द्या; राष्ट्रवादीची मागणी, महायुतीत मोठा पेच

राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत चारच जागा मिळणार असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात नऊ ते दहा जागा मागितल्याने पेच निर्माण झाला असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.  ...