लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महिला सुरक्षा अभियान राबवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस, महापालिकेला निर्देश - Marathi News | implement women's security campaign chief minister eknath shinde instructions to police municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला सुरक्षा अभियान राबवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस, महापालिकेला निर्देश

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी मुंबईतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात. ...

किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज - Marathi News | Improvements in Kisan Credit Card Scheme; Apply at home without documents for pick loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज

या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. ...

आरोग्य सुविधांवर वर्षभरात सात हजार कोटी रुपये खर्च, मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन  - Marathi News | about 7 thousand crores of rupees are spent on health facilities in a year says chief minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य सुविधांवर वर्षभरात सात हजार कोटी रुपये खर्च, मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन 

एकनाथ शिंदे : झीरो प्रिस्क्रिप्शन राबविणारी एकमेव महापालिका. ...

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ - Marathi News | Waiver of stamp duty on loans of farmers up to 1 lakh 60 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ...

'मी नाराज असल्याच्या चर्चा...', शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Talks about me being upset are pointless says Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी नाराज असल्याच्या चर्चा...', शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

Ambadas Danve Latest News:ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता सुरक्षित वातावरण: मुख्यमंत्री  - Marathi News | earlier bombs were found under entrepreneurs houses now safe environment said cm eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता सुरक्षित वातावरण: मुख्यमंत्री 

६ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन ...

महायुतीत तणावाचे १० मतदारसंघ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, आता दिल्लीत होणार अंतिम निर्णय - Marathi News | 10 constituencies of tension in mahayuti for lok sabha election 2024 seat allotment formula stalled now final decision will be made in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत तणावाचे १० मतदारसंघ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, आता दिल्लीत होणार अंतिम निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या असून, किमान १० मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ...

आता एसटी सुसाट धावणार गॅसवर; इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | now st bus will run smoothly on gas inauguration of fuel conversion vehicle project by cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एसटी सुसाट धावणार गॅसवर; इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. ...