शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान; CM एकनाथ शिंदेंनी केला सन्मान

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी इस्लामपूर दौऱ्यावर, जयंत पाटीलांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन?

मुंबई : अशोक मामांना आज 'महाराष्ट्र भूषण'; 'या' दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

जालना : सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा, असं असेल नवे आंदोलन

महाराष्ट्र : मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे वाचला शाळकरी मुलीचा जीव; तातडीनं एअरलिफ्टची केली सोय

मुंबई : शिक्षण, नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण; विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या..., मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भरतशेठ गोगावलेंचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात जाणार; मराठा आरक्षणापूर्वी आयोगावरच घेणार आक्षेप

महाराष्ट्र : ‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका