लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"त्यांना कडक शिक्षा करा..", 'अनुपमा' फेम अभिनेत्याने मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांकडे केलं आवाहन - Marathi News | anupama actor sudhanshu pandey appeal cm eknath shinde and devendra fadnavis to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना कडक शिक्षा करा..", 'अनुपमा' फेम अभिनेत्याने मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांकडे केलं आवाहन

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' मधील अभिनेत्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केलं मदतीचं आवाहन केलंय. नेमकं प्रकरण काय? ...

राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' - Marathi News | What will happen to Eknath Shinde when Raj Thackeray comes? Watch 'Karana Politika' with Sanjay Awat | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' ...

वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा; शिवसेना बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना? - Marathi News | Be willing to make sacrifices at times; Suggestions of Chief Minister Eknath Shinde in Shiv Sena meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा; शिवसेना बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना?

शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही लोकसभा सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती देण्यात आल्याचे समजते. ...

भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र - Marathi News | Former BJP corporator Makarand Narvekar's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

नोकरशहांना मोफत आजीव सदस्यत्व नामनिर्देशित करण्याचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.  ...

जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार - Marathi News | 400 par more important than seat allotment, candidates will be announced soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

मंगळवारी सकाळी ११ ते १ अशी दोन तास महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली. ...

'उत्तम घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका; शिंदेंवरही निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray's criticism of Devendra Fadnavis as 'Uttam Gharfordya'; Aim at Shinde too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्तम घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका; शिंदेंवरही निशाणा

शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार - Marathi News | In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत... ...

राज ठाकरे दिल्लीत! अजित पवार फडणवीसांच्या निवासस्थानी; शिंदेंकडे सेनेचे खासदार पोहोचले - Marathi News | Raj Thackeray in Delhi! Ajit Pawar at Devendra Fadnavis residence; Shiv Sena MPs reached CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे दिल्लीत! अजित पवार फडणवीसांच्या निवासस्थानी; शिंदेंकडे सेनेचे खासदार पोहोचले

महायुतीतील जागांचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. राज ठाकरे सोबत आल्यास त्यांना किमान दोन जागा सोडाव्या लागण्याची शक्यता आहे. ...