Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Bhavana Gawali, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पण आचारसंहिता जाहीर झाल्याने आता संभाव्य उमेदवार आपापल्या स्तरावर तयारी करताना दिसत आहेत. ...
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ...
बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. ...