Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Ajit Pawar Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू आहे. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे. ...
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही आक्रमक भूमिका घेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं सांगत भाजपविरोधात रणशिंग फुंकलं आहे. ...
Vijay Shivtare : "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. ...
Baramati Lok Sabha: 'मी १ एप्रिल रोजी माऊलींच्या पालखीतळावर पहिली जाहीर सभा घेणार आहे. या सभेला कमीत कमी ५०-६० हजार लोक उपस्थित राहणार आहेत,' असा दावा शिवतारे यांनी केला आहे. ...
अभिनेत्री- गायिका केतकी माटेगावकरने खास पोस्ट लिहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना एक खास आवाहन केलंय. काय म्हणाली केतकी वाचा ...
Shivajirao Adhalrao Patil : राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. ...