Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Manoj Jarange Patil Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खेळ भरत आला आहे. थोडे थांबा. राज्याला मोठा धक्का बसेल, अशा माहितीचा खुलासा करणार आहे. त्यात एकनाथ शिंदेंही सहभागी आहेत, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...
Eknath Shinde: ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपात भाजप दबाव वाढवत असल्याचा सूर शिंदेसेनेकडून लावला जात असून आपल्या खासदारांचे आणि निकटस्थांचे मतदारसंघ खेचून आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. ...