शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा, काँग्रेसने केली मागणी

कल्याण डोंबिवली : बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’

ठाणे : उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले

महाराष्ट्र : गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; असीम सरोदेंचा गंभीर दावा

मुंबई : बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्सवर फॅट कंटेंट कर लागू करा; पालक-शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

कल्याण डोंबिवली : मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकणार - मुख्यमंत्री 

कल्याण डोंबिवली : आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

पुणे : बारामती राज्यासाठी विकासाचे रोल माॅडेल... नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन

पुणे : बारामतीत एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन, शरद पवारांचंही नाव घेतलं; नेमकं काय म्हणाले?, पाहा