लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
न्यायमूर्तीच आरोपीला भेटले; निकालाआधी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, अपात्रतेबद्दल व्यक्त केली शंका - Marathi News | shivsena mla disqualification case Uddhav Thackerays serious allegation against eknath shinde rahul narvekar before the verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायमूर्तीच आरोपीला भेटले; निकालाआधी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, अपात्रतेबद्दल व्यक्त केली शंका

आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ...

साहेब, आमच्या मागण्या मान्य करा! मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत अंगणवाडी ताईने फोडला टाहो - Marathi News | anganwadi woman met cm eknath shinde to accept their demands increase salary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहेब, आमच्या मागण्या मान्य करा! मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत अंगणवाडी ताईने फोडला टाहो

मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ केली की नाही? अशी विचारणा केली. ...

अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण - Marathi News | Chief Minister Shinde will go to the ceremony in Ayodhya; Res. self Sangh, VHP invited | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे. ...

...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले - Marathi News | If there is nothing wrong then why fear, CM Eknath Shinde's reaction to ED action against Ravindra Waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले

विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांच्या आरोपांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देतोय असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

तब्बल ५०० पानी निकालपत्र, अपात्रतेचा उद्या हाेणार फैसला; अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | As many as 500 pages result sheet, disqualification will be decided tomorrow; Attention to the decision of the President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल ५०० पानी निकालपत्र, अपात्रतेचा उद्या हाेणार फैसला; अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

ठाकरे गट-शिंदे गटाचे ठरणार भवितव्य ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात - Marathi News | Big shock to Uddhav Thackeray; Hundreds of party workers of Beed district will join eknath Shinde group | Latest beed News at Lokmat.com

बीड :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात

'आमच्या दोन पिढ्यांनी शिवसेनेचे निष्ठेने काम केले, परंतु पदरात हकालपट्टीचा निर्णय पडला.' ...

प्रसाद ओकच्या नवीन घराच्या भिंतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय लिहिलं? - Marathi News | cm eknath shinde at prasad oak new house wrote special message on actors home wall | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकच्या नवीन घराच्या भिंतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय लिहिलं?

मुख्यमंत्री शिंदेची प्रसाद ओक याच्या नव्या घरी भेट; भिंतीवर लिहिला खास संदेश ...

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde targets Uddhav Thackeray at Ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...