Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत देशाचा विकास केला, तसाच कल्याणमध्येही वेगाने विकास झाला, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ...
Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...
Lok Sabha Election 2024 And Rahul Shewale : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागावाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलं. याबाबत राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Bharat Gogawale on Chagan Bhujbal: नाशिकची जागा अमित शाह, मोदी यांच्याकडून भुजबळांना मिळूनही शिंदे गट सोडायला तयार नसल्याने नाराज होऊन छगन भुजबळांनी या जागेवरील दावा सोडला आहे. यामुळे भुजबळ आता शिंदेंच्या शिवसेनेला मदत करतील का असा प्रश्न उपस्थित होत ...
Kalyan Lok sabha Election - दरेकरांच्या उमेदवारीवरून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर आता ही नाराजी याठिकाणच्या महिला जिल्हा संघटक आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून उघड दिसू लागली आहे. ...