Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत मेहनत घ्यावी लागेल असे महसूल मंत्री विखे पाटील आपल्याला म्हणाले. मात्र लोखंडेना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विखे पाटील यांच्यावर आहे, असे मु ...
Sanjay Raut : "एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी सरकारने दबाव आणला होता,ते चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करु असं त्यांना सांगितलं होतं, असंही राऊत म्हणाले. ...
CM Eknath Shinde News: राहुल गांधी थोडे गरम झाले की, थंड हवा खायला परदेशात जातात. तिथे भारताची बदनामी करतात. आपले सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
CM Eknath Shinde News: माझी काही तत्त्वे आहेत. जे बोललो ते सगळे खरे आहे. कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
हनुमानाजीने जसं लंकेचे दहन केलं होतंतसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचे असून , पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान असमान करायचे आहे, असे आव्हान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केले. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अद्यापही महायुतीत काही जागांवर तिढा आहे. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा यावर स्पष्टता नाही. मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना १६ जागांवर लढणार हे स्पष्ट केले. ...