लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“बेळगाव वादग्रस्त इलाका, ना कर्नाटकचा, ना महाराष्ट्राचा, मुख्यमंत्र्यांनी...”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut criticized cm eknath shinde over belagavi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बेळगाव वादग्रस्त इलाका, ना कर्नाटकचा, ना महाराष्ट्राचा, मुख्यमंत्र्यांनी...”: संजय राऊत

Sanjay Raut News: राज्यात विविध घडामोडी सुरू असताना संजय राऊत यांनी बेळगावच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ...

औषधे बाहेरून विकत घेण्याची गरज नाही; ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’च्या निविदा प्रक्रियेस सुरुवात - Marathi News | There is no need to buy medicines from outside tender process for zero prescription started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधे बाहेरून विकत घेण्याची गरज नाही; ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’च्या निविदा प्रक्रियेस सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्यात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ पॉलिसी राबविण्याचे आदेश दिले होते. ...

दावोसमध्ये कंपन्यांशी चर्चा; गावे, छोट्या शहरांत उद्योग आणणार - एकनाथ शिंदे - Marathi News | talks with companies in Davos; Will bring industry in villages, small towns - Eknath Shinde | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गावे, छोट्या शहरांत उद्योग आणणार - एकनाथ शिंदे

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरू असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नावीन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी विचार मांडले. ...

१४ आमदारांना दिली नोटीस, उत्तरासाठी ८ फेब्रुवारीची मुदत; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही समावेश - Marathi News | Notice given to 14 MLAs, February 8 deadline for reply - High Court: Assembly Speaker Rahul Narvekar included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ आमदारांना दिली नोटीस, उत्तरासाठी ८ फेब्रुवारीची मुदत

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरविण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ...

दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३.५३ लाख कोटींचे विक्रमी करार; २ लाख रोजगार निर्मिती होणार - Marathi News | 3.53 lakh crore Maharashtra's record deal in Davos; 2 lakh jobs will be created | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३.५३ लाख कोटींचे विक्रमी करार; २ लाख रोजगार निर्मिती होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले गुंतवणूकदारांचे आभार ...

तेलंगणात गुंतवणूक, मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा'; दावोसमध्ये अदानींचा बोलबाला - Marathi News | Investment in Telangana Chai Pay Talks with Chief Minister Eknath Shinde with Gautam Adani dominates Davos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेलंगणात गुंतवणूक, मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा'; दावोसमध्ये अदानींचा बोलबाला

ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.   ...

भाजप पुढील ३० वर्षे सत्तेत; एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, अब्दुल सत्तारांचा दावा  - Marathi News | BJP in power for next 30 years Abdul Sattar claims that Eknath Shinde will be the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप पुढील ३० वर्षे सत्तेत; एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, अब्दुल सत्तारांचा दावा 

लोक अमित शाह यांच्या पाठीशी असल्याने पुढील ३० वर्षे भाजप सत्तेत राहणार  ...

शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली - Marathi News | Hearing of Thackeray group will begin before Shinde group Shivsena on Rahul Narvekar descision; The date was fixed on the petition of the Supreme Court 22 january | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली

शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच या निर्णयाचा आव्हान देत याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिकांवरील सुनावणीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.  ...