लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized MP Rajan Vikhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, ते नकली शिष्य; शिंदेंनी सगळंच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत.  प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आहेत. ठाण्यात महायुतीने शिवसेनेच्या नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे. ...

राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Thane Lok Sabha Constituency - Anand Dighe had forwarded Raj Thackeray's name, after which he was harassed - Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

Thane Loksabha Election - आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.  ...

भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा - Marathi News | Loksabha Election 2024 - All the planning was done to break 25 to 30 BJP MLAs; Eknath Shinde's new claim on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा

Thane Loksabha Election - ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत मविआ काळातील घटनांचा उल्लेख केला.  ...

कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचार रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती - Marathi News | In the presence of Chief Minister Eknath Shinde, a motorcycle rally was held on the last day to campaign for Kolhapur Lok Sabha candidate Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचार रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

'टोल आणला त्यांची आता घंटी वाजवणार' ...

शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका - Marathi News | Chief Minister's stay in Kolhapur only to end Shahu thought says Vijay Vaddetiwar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका

'जुमलेबाज सरकारला जनता कंटाळली' ...

महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार - Marathi News | cancel the candidature of the maha yuti candidates; Complaint of violation of code of conduct by Congress to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार

भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Uddhav Thackeray faction leader Vijay Karanjkar joins CM Eknath Shinde's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

Nashik Loksabha Election - नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी अखेर उबाठा गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.  ...

ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे - Marathi News | Those who claim ownership of Thane will have fun; Border jawans are also vulnerable - Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचारसभा रविवारी झाली. ...