Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra lok sabha election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्वपक्षीय समन्वय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव पूर्व,नेस्को संकुलात संपन्न झाली. ...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय बेनेटन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या किरण साळेकरचा अपवाद वगळता इतर फलंदाजाना धावा जमवता न आल्याने बेनेटन क्रिकेट क्लबला मर्यादित १२३ धावांवर समाधान मानावे लागले. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: मलाही एका गुन्ह्यात तुरुंगात टाकणार होते. मी हरिश्चंद्र असलो, तरी मी एकदा ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो. - एकनाथ शिंदे ...
टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली. त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका असा इशाराही विचारे ...
Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: "अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?" असा सवालही राजन विचारेंनी केला. ...
ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवारी टीप टॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...