लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | 2 lakh jobs will be provided through 6 meetings in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण विभागांत होणार मेळावे ...

राज्यातील सर्वच पालिका क्षेत्रांचा कायापालट होणार - Marathi News | All the municipal areas in the state will be transformed, cabinet of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्वच पालिका क्षेत्रांचा कायापालट होणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून महायुती पक्षांतील तणाव, संघर्ष थांबवावा- आनंद परांजपे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should take the initiative and stop the tension and conflict between the Grand Alliance parties - Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून महायुती पक्षांतील तणाव, संघर्ष थांबवावा- आनंद परांजपे

"भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे." ...

गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा - Marathi News | devendra Fadnavis will take action against Ganpat Gaikwad Shambhuraj Desai claim after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा

गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

मुंबईकरांना दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही; मंत्रिमंडळ बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Relief for Mumbaikars, no increase in property tax this year either; 20 important decisions in the cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांना दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही यासह मंत्रिमंडळाचे २० मोठे निर्णय

मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...

पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | I still do not consider the PM as an enemy, he considers me; Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मिंद्यांच्या वडिलांची किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरतायेत. त्यांना माझ्या वडिलांची किंमत कळाली पण चव्हाण तुम्हाला कळाली नाही असा घणाघात ठाकरेंनी राजन साळवींची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केला.  ...

छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Maratha Reservation Chhagan Bhujbals resignation should not be accepted National OBC Federation Warning to cm Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

छगन भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात होती. ...

'गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा'; शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट - Marathi News | The Shiv Sena Shinde faction has expressed displeasure over this allegation made by BJP MLA Ganpat Gaikwad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा'; शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट

गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपावर शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ...