लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण - Marathi News | Three leaders from Shiv Sena Uddhav Balasaheb Thackerays party joined Deputy Chief Minister Eknath Shinde Shiv Sena today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

शिवसेना फोडून काही लोकांनी गद्दारी केली, असे या नेत्यांचे आधी म्हणणे होते. ...

पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली - Marathi News | Disrupted water supply in Pimpri-Chinchwad city Deputy Chief Minister Eknath Shinde admits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली

भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न विचारला हाेता ...

सागरी किनारा मार्गालगत हेलिपॅड उभारावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना - Marathi News | helipad should be built along the coastal road deputy cm eknath shinde suggests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी किनारा मार्गालगत हेलिपॅड उभारावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आढावा घेतला. ...

क्रिकेटच्या मैदानात पालकमंत्री पदावरून सामना रंगला; शिंदेंच्या आमदाराने तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा - Marathi News | A match was played on the cricket field for the post of Guardian Minister; Shinde's MLA Mahendra Thorave likened Sunil Tatkare as Aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रिकेटच्या मैदानात पालकमंत्री पदावरून सामना रंगला; शिंदेंच्या आमदाराने तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा

Sunil Tatkare Vs Mahendra Thorve: आमदार महेंद्र थोरवे यांची खासदार सुनिल तटकरे यांच्यावर क्रिकेटच्या मैदानातून सडकून टीका  ...

दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का - Marathi News | No-confidence motion against Municipal President Mamata Mere as corporators from Uddhav Sena in Dapoli Nagar Panchayat join Shindesena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का

उद्धवसेनेचा एकच नगरसेवक ...

गद्दारांना छावा चित्रपट दाखवाच, कारण...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray slams dcm Eknath Shinde over chhaava movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गद्दारांना छावा चित्रपट दाखवाच, कारण...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण - Marathi News | Junnar Ajit Pawar party candidate fell or failed sharad sonawane entry into the eknath shinde party heated discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली ...

२ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा; ‘या’ प्रकल्पांचा समावेश - Marathi News | cm devendra fadnavis reviews projects worth 2 lakh crore for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा; ‘या’ प्रकल्पांचा समावेश

हाजीअली येथे १२०० क्षमतेचे वाहनतळ; नालेसफाईच्या कामात ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देश ...