लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
‘शक्तिपीठ’विरोधात मुख्यमंत्र्यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी - उमेश देशमुख  - Marathi News | CM stance against Shaktipeth highway creates confusion says Umesh Deshmukh  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘शक्तिपीठ’विरोधात मुख्यमंत्र्यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी - उमेश देशमुख 

सांगलीचे शेतकरी मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवतील ...

"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | MLA Sanjay Gaikwad's Controversial Statement About Rahul Gandhi Nana Patole Criticizes Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Nana Patole on Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. ...

राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात... - Marathi News | How does BJP want land in the Maharashtra politics? Leaders on tours from Delhi, what is going on in the mind Assembly election seat sharing eknath Shinde, Ajit pawar mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...

राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत. ...

राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 11 lakh reward for who will cutting off Rahul Gandhi's tongue; Controversial statement of Sanjay Gaikwad, Eknath Shinde Shivsena MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Gaikwad Statement on Rahul Gandhi: गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.  ...

धनगर-धनगड एकच असल्याच्या जीआरला झिरवाळांचा विरोध; म्हणाले, "आरक्षण द्या, पण आमच्यातून नको" - Marathi News | Narhari Zirwal opposition to the decision to issue a GR stating that Dhangar and Dhangad are the same | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर-धनगड एकच असल्याच्या जीआरला झिरवाळांचा विरोध; म्हणाले, "आरक्षण द्या, पण आमच्यातून नको"

Narhari Zirwal : धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विरोध दर्शवला आहे. ...

मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण... - Marathi News | Big news Sharad Pawars letter to Chief Minister eknath shinde Asking for an appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण...

भेटीसाठी प्रयत्न करून अद्याप मुख्यमंत्र्‍यांकडून वेळ दिली गेली नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. ...

"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम - Marathi News | "Come to Mumbai, let's end well"; Invitation of envoy Dipak Kesarkar sent by CM Eknath Shinde to Manoj Jarange, ultimatum of code of conduct on Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम

लोकसभेला महायुतीला महागात पडलेले मराठा आरक्षण आता विधानसभेलाही भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ... ...

मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित - Marathi News | Maratha Reservation: Success to Ministerial Courtesy; Rajshree Umbre suspended his fast after 14 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते. ...