लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | Manoj Jarange took up the weapon of hunger strike again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?

मनोज जरांगे यांनी आज मध्यरात्रीपासून उपोषणास सुरुवात केली असून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ...

हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी केला हल्लाबोल, मागील सरकारने सर्व प्रकल्प बंद केले होते असा आरोप ...

परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र - Marathi News | Announce exam dates, Sharad Pawar's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. ...

राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Sanjay Gaikwad on Rahul Gandhi: A case has been filed against Sanjay Gaikwad who made controversial statements about Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. ...

Photos : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती, सलमान, संजय दत्त ते रणबीरने घेतलं गणेशाचं दर्शन - Marathi News | Eknath Shinde Ganpati 2024 Bollywood Celebrities Ganesh ji Darshan at Chief Minister of Maharastra Salman, Sanjay Dutt to Ranbir see Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती, सलमान, संजय दत्त ते रणबीरने घेतलं गणेशाचं दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने हजेरी लावली. ...

CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन - Marathi News | CM Shinde Daksh focused on the angry! Political rehabilitation of three leaders before assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन

Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्या गेलेल्या आणि मंत्रि‍पदाच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसने केले. तीन नेत्यांची मंत्रि‍पदाचा दर्जा असलेल्या मंडळांवर नियुक्ती करण ...

भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू - Marathi News | If BJP had followed the alliance religion, then four MPs of Shinde would have increased says Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

Bacchu Kadu on BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाने युती धर्म व्यवस्थित पाळला नाही, असा ठपका प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी ठेवला आहे.  ...

महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला - Marathi News | Mahayuti's seat allocation dilemma is over, 80 not 90...; BJP State Precident Chandrashekhar Bawankule said the new formula maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mahayuti Seat Sharing Formula: जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.  ...