लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Inauguration of 12,000 crore semi conductor project in Navi Mumbai, we will put entrepreneurs in jail if they disturb them: Chief Minister Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योजकांना कोणीही त्रास दिल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. ...

"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार - Marathi News | "Had it been Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray would have been hanged upside down", Bornare's attack on Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार

Uddhav Thackeray Ramesh Bornare : वैजापूरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर हल्ला चढवला होता. ठाकरेंनी केलेल्या टीकेला रमेश बोरनारेंनी उत्तर देताना गंभीर आरोप केला.  ...

"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..." - Marathi News | Shinde group Sanjay Shirsat reacted on statement made by Minister Girish Mahajan regarding the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."

मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानतंर शिंदे गटाने नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर - Marathi News | Maharashtra Election 2024: Code of conduct in 10-15 days? Mahavikas Aghadi meeting for 3 consecutive days on seat Sharing; Mahayuti also on active mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर

राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर आता निवडणुकीच्या घोषणेची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक समोर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.  ...

अभिमत विद्यापीठातही मुलींना शुल्क सवलत हवी, विद्यार्थिनींचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Abhimat University wants fee concession for girls, letter from students to Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अभिमत विद्यापीठातही मुलींना शुल्क सवलत हवी, विद्यार्थिनींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सांगली : राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल (एसईबीसी) तसेच ओबीसी प्रवर्गातील मुलींना शंभर टक्के ... ...

"माहेरची मी शिंदे असल्याने...."; विशाखा सुभेदार यांनी सांगितला मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा खास अनुभव - Marathi News | Visakha Subhedar told about the special experience of the Chief Minister's visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माहेरची मी शिंदे असल्याने...."; विशाखा सुभेदार यांनी सांगितला मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा खास अनुभव

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय (vishakha subhedar, eknath shinde) ...

"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा - Marathi News | Prasad Oak recalls CM Eknath Shinde s humble behaviour when he invited CM at his new home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा

प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांच्या मनाच्या मोठेपणाचा एक किस्सा सांगितला. ...

"लहानपणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर...", एकनाथ शिंदेंचं कुशल बद्रिकेकडून कौतुक, म्हणतो- "घोडबंदरच्या खड्ड्यापासून ते..." - Marathi News | marathi actor kushal badrike shared special post for cm eknath shinde praises his work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लहानपणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर...", एकनाथ शिंदेंचं कुशल बद्रिकेकडून कौतुक, म्हणतो- "घोडबंदरच्या खड्ड्यापासून ते..."

कुशलने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. ...