लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'; CM एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा - Marathi News | Mukhyamantri Tirth Darshan Yojana for senior citizens CM Eknath Shinde announcement in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'; CM एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

CM Eknath Shinde : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ...

"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Politics Sharad Pawar reacted on the Maharashtra state budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : राज्याच्या अर्थसंकल्पावर शरद पवार यांनी भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ...

आता नो क्लोजर, फक्त बुलडोझर; राज्यातील अवैध पब, बारवर कारवाईचे CM एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | CM Eknath Shinde orders action against illegal pubs, bars in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता नो क्लोजर, फक्त बुलडोझर; राज्यातील अवैध पब, बारवर कारवाईचे CM एकनाथ शिंदेंचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील अशा बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले होते. ...

आमदारकी संपताच शिंदेंचा शिलेदार दानवेंच्या केबिनमध्ये; उद्धव ठाकरेंना भेटले, विनवणी... - Marathi News | As soon as the legislature ends, Shinde's MLa Gopikishan Bajoria in the cabin of Danve; Met Uddhav Thackeray, requested... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारकी संपताच शिंदेंचा शिलेदार दानवेंच्या केबिनमध्ये; उद्धव ठाकरेंना भेटले, विनवणी...

शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे. ...

“अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली, आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde reaction on maharashtra budget 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली, आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला”: CM शिंदे

CM Eknath Shinde Reaction On Maharashtra Budget 2024: आमचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असून, यामुळे विरोधकांचे चेहरे उतरले, ते गॅसवर आले आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

उल्हासनगर महापालिकेतील रिक्त जागेसह विकास कामासाठी आमदार आयलानी यांचे साकडे - Marathi News | MLA Ailani's request for development work along with the vacancy in Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेतील रिक्त जागेसह विकास कामासाठी आमदार आयलानी यांचे साकडे

उल्हासनगर महापालिकेत बहुतांश प्रमुख पदे रिक्त असल्याने, महापालिकेचा कारभार लिपिक दर्जाच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात गेला. तसेच भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याने, कंत्राटी कामगारांचा बोलबाला आहे. ...

Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2024: A big announcement for Varkari in Maharashtra, the state government will give Rs 20,000 per Dindi - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात आषाढी वारीसाठी निघणाऱ्या वारकऱ्यांना राज्य शासनाने मोठी भेट दिली आहे.  ...

"निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल  - Marathi News | Maharashtra Assembly Session 2024: "Will you go beyond the norms and help the farmers?", Vijay Wadettiwar asked the government  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का?’’, वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल 

Maharashtra Assembly Session 2024: नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि  तो कालावधी किती असेल,  प्रतिहेक्टरी किती दर असेल? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला विचारला आहे. ...