Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे. ...
Mallikarjun Rami Reddy: भाजपाचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्यावर तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी ब्ल्यू सफायर प्रोसेसिंग युनिट-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत होते. दरम्यान, उद्धवसेनेचे जालन्यातील नेते हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. ...
Ladki Bahin Yojana Latest Update : महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे या महिन्यात महिलांच्या खात्यावर ५५०० रुपये येणार आहेत. ...
गोदावरी नदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
सदर योजनेतील इमारतीचे बांधकाम करत असताना योजनेतील पात्र झोपडीधारकांना विकासाकडून झोपडीचे निष्कासन केल्यानंतर भाडे देणे बंधनकारक आहे तथापि असे निदर्शनास आले आहे की, झोपडीतल्यानंतर सुरवातीला विकासक भाडे देतात, परंतु नंतर विकासक भाडे देणे बंद करतात. त्य ...